कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला लागणारी अतिरीक्त जमिनीचा प्रश्न लवकरच सोडवू, अशी ग्वाही महापौर शोभा बोंद्रे यांनी गुरुवारी कॉ. गोविंद पानसरे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली. यासंदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दू ...
समाज माध्यमांवर एखादी माहिती, फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार व निरीक्षण करा, सत्यता पडताळा त्यांच्या परिणामांचा विचार करूनच ती पोस्ट शेअर केल्यास फेक न्यूजच्या प्रचाराची गती रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ ...
मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंब्यासाठी निघालेला लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला. कोल्हापूर येथ दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी ता. कागल येथून सुरू झालेला लॉन्गमार्च लिंगनूर कापशी येथे ...
कोल्हापुरात काम करताना कोल्हापूरवासीयांचे अलोट प्रेम मिळाले. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने दिले गेलेले सन्मानपत्र हे मला प्रोत्साहित करणारे आहे, असे प्रतिपादन मावळते जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी केले. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या सुधारित प्रादेशिक योजनेबाबत ३१ जुलैअखेर १५०० हरकती दाखल झाल्या आहेत. याआधीही या योजनेबाबत सुमारे पाच हजारांहून अधिक सूचना व हरकतींबाबत सुनावणी घेण्यात आली होती; पण ज्या तक्रारी अगर हरकतींचे योग्य निराकरण झाले नाही, अशा नागरिका ...
पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत बापट कॅम्प आणि लाईन बझार नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ...
पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल ...
शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. त्यामुळे या वर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडील (आयटीआय) विद्यार्थिसंख्या वाढली आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील सकल मराठा समाज व सर्वपक्षीयांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालय, पतसंस्था यांनी बंद ...
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘महावितरण’च्या कार्यालयाकडून तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीची सुमारे १ कोटी २४ लाख रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी बुधवारी वितरण कार्यालयास सील ठोकण्यात आले. ...