पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंती आमदार प्रकाश आबिटकर यांनी आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. जी. गायकवाड यांना केली आहे. आमदार आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली. ...
सन २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ४१ महिला नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बसायला स्वतंत्र कक्ष मिळालेला नाही. ...
विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात म्हणजेच कोकणात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा शासन गांभीर्याने विचार क ...
बेळगाव : बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिले असले तरी कन्नड संघटनांत अखंड आणि वेगळं राज्य या विषयावरून मतांतरे निर्माण झाली आहेत. दोन प्रवाहांतील फुटीचा प्रत्यय गुरुवारी आला.कन्नड वेदिकेच्या कार्यकर ...
पाचगाव : गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतली नाही. दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता आणखीन वाढत असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाचगाव सकल मराठा क्रांती कृती समिती ...
इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना ‘पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्या, मगच पुढे बोला,’ असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यां ...
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये लोकांना समजून घेत काम केल्यामुळेच चांगले काम करु शकलो व गुन्ह्यांचेही प्रमाण रोखण्यामध्ये यश मिळाले, अशी भावना मावळते जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी व्यक्त केली.नाशिक येथे पदोन्नतीने बदली झालेल्या मोहिते यांचा गुरुवा ...
गॅस सिलिंडरच्या दरात आॅगस्ट महिन्यात ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. यामुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापूरात दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठींबा वाढत आहे. या प्रश्नासाठी बलीदान दिलेल्या शाहिदांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया बचत करावे असे आवाहन या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठा ...