बांबवडे (जि. कोल्हापूर ) : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर रविवारी सायंकाळी पिशवी (ता.शाहूवाडी) येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. अचानक घडलेल्या या ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज सकाळी परभणीच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. ...
कोल्हापूर-कोल्हापूर मध्ये मराठा समाजाच्या ठोक अंदोलनाचा आज 12 वा दिवस.रविवार असल्याने अंदोलना गर्दी.शहरातील विविध तालीम संस्था नी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.शहरातील बुधवार पेठ तालीमने अंदोलन स्थळी भले मोठे कोल्हापूरी चप्पल व गुळाची ढेप आणली होती.सर ...
कोल्हापूर : महाराष्टत असे कोणते शहर आहे की, ज्याला स्वत:ची ओळख आहे. मात्र, ते कोल्हापूर आहे. अशा जिल्ह्णात काम करताना सुरुवातीस पोलिसांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर वाहतूक समस्येचा ...
काँग्रेसने सत्तेत असतानाच मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढून घेतलेल्या निर्णयाचाच अध्यादेश भाजप सरकारने काढावा, असेही आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. ...
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला ...
सांगली,मिरज, कुपवाड येथील महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस मधून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले 39 उमेदवार होते, त्यातील 20 निवडून आले आहेत अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे दिली. ...
आगामी हंगामात राज्यात ११.६८ लाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र असल्याने किमान १२२ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे गरजेचे असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत द ...