कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रामाणिक दिसत आहे. आरक्षण द्यायला जमत नसेल तर त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी व हा फक्त निवडणुकीपुरता जुमला होता, हे सांगावे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी प ...
कोल्हापूर : मराठा आरक्षण मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रिपदावर चढण्याची घाई लागली असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली.आरक्षणासाठी दसर ...
कोल्हापूर : रविवार सुटीचा दिवस साधून कोल्हापूर शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातून अनेक रॅली ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा गजर करत दसरा चौकात एकत्र आल्याने चौकातील वातावरण भगवेमय झाले होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवी कपडे व भगव्या साड्या नेसून मह ...
कोल्हापूर : शेतकºयांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आ ...
वैभववाडी : कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकलेले टाळे अज्ञाताने शनिवारी काढले. मात्र, हे टाळे गुरव गटाने काढल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पोलिसांत धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...
श्रीकांत ºहायकर।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आ ...
सडोली (खालसा) : हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाचे गेल्या दोन वर्षांपासून चार पिल्लर ढासळल्याने बंधारा अखेरची घटका मोजत आहे. त्यातच आठ दिवसांपासून परिते पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे मोठे लाकूड व बांबूचे बेट व लाकूड अडकल्य ...
कोल्हापूर : मराठी चित्रपट कोणत्याही प्रायोजकत्व, अनुदानाच्या कुबड्यांशिवाय बॉक्स आॅफिसवर हिट होईल, तेव्हाच खºया अर्थाने मराठी चित्रपट समृद्ध होईल, असे मत प्रसिद्ध नाट्यलेखक, दिग्दर्शक व कलाकार अभिराम भडकमकर यांनी रविवारी व्यक्त केले. त्यांना संगीत ना ...