गेल्या सहा दिवसांपासून कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज आरक्षणप्रश्नी मराठा समाजातील माता-भगिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...
केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर खंडणीसाठी उपसरपंचासह नऊ जणांनी हल्ला करुन निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण केली. याशिवाय शुटींगच्या साहित्यासह कारची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर ...
मिरजकर तिकटी येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील सराईत दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. ...
पंकचर काढून कार रस्त्यावरून बाजूला घेताना अचानक चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सलरवर पाय पडल्याने समोरच्या दोन चार वाहनांना धडक दिली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने गोंधळ उडून, या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. या अपघातात मात ...
तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा फाळा महापारेषण कंपनीने थकवला आहे. या विषयावरुन सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये जोरदार चर्चा झाली. भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेवर उभारण्यात येणार असल ...
भाजपच्या बुथ कार्यकर्ते मेळाव्यामध्ये उपस्थित राहत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. भाजपच्या चिन्हावर विधान परिषदेचे आमदार बनलेले खोत पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाच्या व्यासपीठावर येत मार्गदर्शनही केले. ये ...
आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. ...
मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील गृहप्रकल्पांना एक महिन्याच्या आत ‘म्हाडा’कडून परवानगी मिळवून देण्यात येईल, अशी माहिती पुणे ...