कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी (जि. अहमदनगर) येथे सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी कोल्हापुरात उद्या, गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद होईलच, असे सकल मराठा समाजातर्फे दिलीप देसाई, इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी मंगळवारी ...
कोल्हापूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करताना अनेक धक्कादायक प्रसंग अनुभवावयास आले. तेथील आदिवासी नागरिकांमध्ये प्रबोधन करून त्यांच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती काढून टाकली. त्यामुळे तेथे नक्षलवाद कमी करण्यामध्ये आपल्याला यश आल्याची माहिती पोलीस अधी ...
कोल्हापूर : ‘या सरकारनं बरं नाही केलं गं बयामराठ्यांना... मराठ्यांना फसवलं गं बया,दोन महिन्यांची, चार वर्षं झाली गं बया,आरक्षण कोर्टात अडकलं गं बया...’अशा एक ना अनेक एक सुरेल आणि आक्रमक कवनांतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शाहिरांचा ...
इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा वारसा जपत कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी मराठ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून गाव ...
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दिला.जिल्हा प्रशास ...
कोल्हापूर : पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (पाचवी) राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत कोल्हापुरातील तेजस मुक्त विद्यालयाच्या सार्थक खोत याने ९४.६३ टक्क्यांसह प्रथम, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (आठवी)मध्ये सरस्वती हायस्कूलच्या धनश्री श ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे. ...
महावितरण कंपनीचा सरासरी २२ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्याच्या औद्योगिक, कृषी, सामाजिक विकासाच्या दृष्टीने मारक आहे. हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मंगळवारी मोर्चाने केली. ...
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे एक लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार संपावर गेले. ...
राज्यात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तातडीने मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहाल तर उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार ...