कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले. ...
सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या बंदमुळे बाजारपेठा व भाजीपाला मार्केट पूर्णत: बंद राहिले. दिवसभर भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये पोत्यांनी बांधून ठेवलेल्या भाज्यांच्या पाट्याच सर्वत्र दिसत होत्या. येथील शाहू मार्केट यार्डातही एकाही ट् ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज, गुरुवारी आॅगस्ट क्रांतिदिनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या आंदोलनाचा कोल्हापूरातील हा अठरावा दिवस होता. ...
पुणे बंगलोर महामार्गावर रात्री 1.45 च्या सुमारास दोन आंदोलनकर्त्यांनी महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच साधारण एक तासाने त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडून दिले. ...
शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेऊन अज्ञात तरुणाने पोबारा केला. ...
मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे ...
कोल्हापूरला लाभलेली चित्रपट परंपरा, मराठमोळी संस्कृती आणि निसर्गाचे वरदान यांमुळे येथे आजही निर्माते चित्रीकरणाला प्राधान्य देतात. मात्र मंगळवारी (दि. ७) झालेल्या खंडणी प्रकरणाने या ...
कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर/सांगली) ३७ कारखान्यांनी हंगाम २०१७/१८ मध्ये उत्पादित केलेल्या साखरेपैकी तब्बल ५७ लाख ६२ हजार मे. टन साखर शिल्लक असून, आगामी साखर हंगाम तोंडावर असताना ...