आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघाजणांच्या शिकारी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि. १३) अटक केली. त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर गावठी एकनळी काडतुसाच्या व ठेसणीच्या चार बंदुका व दारूगोळा जप्त केला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
शिवाजी विद्यापीठ परिसरातील अंबाई डिफेन्स कॉलनी येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी (दि. १३) उघडकीस आले. ...
शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली. अभिमन्यू जयसिंग पाटील (वय २२, रा. पहिली गल्ली, उजळाईवाडी, मू ...
पिरवाडी (ता. करवीर) येथील एका हॉटेलवर जेवायला गेलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातून चाकूहल्ला केला. पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. साई कॉलनी, आर. के. नगर, पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री घडली. ...
कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून आढळून येत असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतल्यानंतर काही प्रमाणात आटोक्यात आलेली साथ पुन्हा सुरू झाली आहे. ...
मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या हज यात्रेस जाणाऱ्या कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दुवा पठण करण्यात आले; त्यामुळे दसरा चौक मुस्लिम ...
शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितल ...
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना दिले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ...
कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या जिल्ह्यातील सडकसख्याहरींवर फक्त दंडात्मक कारवाई न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, आता यापुढे कारवाईचा टप्पा कठोर करा, अशा ...