व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यात देशविरोधी संदेश पाठवून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा. महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे. ...
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. ...
कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. ... ...
रुईकर कॉलनी जनता बझारजवळ लॉक करुन असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधील १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने , धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. याबाबत कलाथरन कुमार मेनन यांनी शाहू ...
ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...
न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ...
मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणी ...
सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. या निकालामुळे राज्यातील विविध महानगरपालिकांतील, जिल्हा परिषदेतील सुमारे ४५० हून अधिक सदस्य नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. ...
माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले. ...