कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीपैकी ५ कोटी ५६ लाख रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. उर्वरित ३९ कोटी ४४ लाख रुपये राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. विद्यापीठाने या निधीच्या मागणीचे प्रस्ताव शासनाला वारंवार पाठविले. मात्र, ‘लवकरच निधी मिळेल’ ...
कोल्हापूर : पूर्वीच्या शाहू चरित्रग्रंथात जे राहिले, ते लोकांना नव्याने माहीत व्हावे, या उद्देशाने राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. या ग्रंथातून राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन, कार्यचरित्र विस्तृतपणे समोर येईल, असे प्रति ...
‘हद्दवाढ नको’ म्हणून कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या गावांतील ४२ गावांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षी१६ आॅगस्टला प्राधिकरणाची स्थापना झाली; परंतु एक वर्षानंतर याच गावांतील लोकांची भावना ‘नको ते प्राधिकरण...’ अशी झाली आहे. त ...
‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती; बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी...’ भावा-बहिणीचे नाते म्हणजे प्रेम, काळजी, रुसवे, फुगवे अशा भावनांनी भारलेल्या पदराच्या गाठी. ...
मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. ...
‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत ...
भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
‘गोकुळ’ दूध संघाची २१ सप्टेंबरला होणारी सभा विस्तारित जागेत घ्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’ बचाव समितीने शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. ...
कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत. ...