कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पा ...
कोल्हापूर : जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत निवडणूक आयोगास सादर न केलेल्या नगरसेवकांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, १९ प्रभागांत फेरनिवडणुका घेणे केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सर्वच बाजूंनी विचार केल्यास कोल्हापूर महानगरपालिक ...
संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चेंबूर येथील दोन एकरांत पसरलेला आर. के. स्टुडिओ विकण्याचा मनोदय कपूर घराण्याच्या वारसांनी जाहीर केला आहे. यामुळे स्टुडिओशी संबंंधित स्मृती जाग्या झाल्या आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी मेहनताना म् ...
गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हाूपर/नागपूर : नागपूर शहरालगतच्या भागाचा विकास व्हावा, या हेतूने २०१५ मध्ये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ७१९ गावांचा समावेश करण्यात ...
महाअभिषेक, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद वाटप, शिवलिलामृत वाचन, ओम नम: शिवायचा जाप, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तिसरा श्रावण सोमवार पार पडला. यानिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. ...
प्रसिद्ध गायिका कै. रजनी करकरे-देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराने ‘अमृतरजनी’ मैफलीतून रजनीतार्इंच्या आठवणींना उजाळा दिला. ...
सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला. ...
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीअंतर्गत निम्म्या शुल्कात विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शिक्षण संस्थांनी प्रवेश देण्याचा शासन आदेश आहे. त्यानुसार निम्म्या शुल्कात प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांची परवानगी काढून घेण्यासह त्यांच्यावर फ ...