‘कपड्यांचे पैसे मागितल्यास ठार मारीन,’ अशी धमकी देऊन चार हजार ८०० रुपयांचे कपडे जबरदस्तीने नेल्याप्रकरणी मंगळवार पेठ, नंगीवली चौकातील दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ...
गांधी मैदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. स्वप्निल संजय चौगले (वय २८, रा. फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून त ...
टिंबर मार्केट गंजीमाळ येथे घरात तीन पानी पत्ते जुगार खेळणाऱ्यांसह घरमालकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
मॉरिशस येथे भरलेल्या ११ व्या विश्व हिंदी संमेलनामध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘वाचन’ या मराठी पुस्तकाचे सन्मानपूर्वक प्रकाशन स्वीडन येथील उप्साला विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हाईन्स वसलर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थ ...
शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (वय ५०, सध्या रा. पुणे) या दोघांव ...
कोल्हापूर : शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (५०, सध्या रा. पुणे) ...
विश्वास पाटील/चंद्रकांत शेळके ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जातींच्या दाखल्यांची पडताळणी करणाऱ्या राज्यातील ३६ पैकी तब्बल १८ जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने पडताळणीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा फटका व ...
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठराव करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यावे, अन्यथा दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ या माग ...
- चंद्रकांत कित्तुरेसध्याच्या गतिमान युगात सगळेच गतिमान झाले आहेत. एकमेकांसाठी द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. आपली संस्कृती एकत्र कुटुंब पद्धतीने राहण्याची. तीही आता लयाला जाऊ पाहात आहे. ग्रामीण भागात ती थोडीफार दिसत असली तरी शहरी भागात मात्र एकत्र ...