दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी ...
गेल्या वर्षभरापासून आपण ज्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत, त्या बाप्पांच्या स्वागताला आता अवघे पंधरा दिवस उरले आहेत. यानिमित्त शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची उभारणी केली जात आहे. ...
कोल्हापूर : राज्यघटनेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा मुद्दाच आता मराठा आरक्षण देण्यामध्ये मुख्य अडसर ठरत आहे. घटनादुरुस्ती आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करून न्यायालयात टिकण ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली दोन वर्षे रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची निश्चिती करण्यासाठी आता ‘आवास’ अॅपचा वापर केला जाणार आहे. डेटा एंट्री आॅपरेटर आणि प्रगणकांच्या साहाय्याने सर्वेक्षण करून ३0 सप्टेंबरपर् ...
कोल्हापूर : येथील संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुलातील रखडलेल्या जलतरण तलावाची ‘आयआयटी’च्या एका सदस्याने व्हिडिओ कॉलिंगद्वारे पाहणी केली. त्यातील पाणीसाठा व पावसामुळे चाचणीला ‘खो’ बसला. त्यामुळे तज्ज्ञांची समिती सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष येऊन चाच ...
कोल्हापूर : जिल्ह्यात नवीन ३१ महसुली गावे निर्माण केली असून, या ठिकाणी नवीन तलाठी सजे करण्यात आले आहेत. महसूलविषयक कामे प्राधान्याने मार्गी लागावीत, तसेच खातेदारांना विहित मुदतीत सर्व प्रकारचे दाखले मिळावेत, यासाठी ही गावे तयार करण्यात आली आहेत, अशी ...
कोल्हापूर : भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्टÑाला निधी उपलब्ध होत आहे; परंतु भूजल संदर्भातील अधिनियमाची अंमलबजावणी झाली नाही तर इथून पुढे राज्याला केंद्र सरकारकडून कोणताही निधी मिळणार नाही, असे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मि ...
रवींद्र येसादे।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : १९९७ मध्ये आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथे बांधण्यात आलेला चिकोत्रा पाटबंधारे प्रकल्प तिसºयांदा भरण्याची शक्यता असून, चिकोत्राने नव्वदीचा टप्पा पार केला आहे. धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पातून पाणी ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर ओसरला; पण गगनबावडा तालुक्यात जोरदार सुरू आहे. कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, एकमेव दरवाजा खुला राहिल्याने त्यातून प्रतिसेकंद ३०२८ घनफूट पाण्या ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलातर्फे शहरातील गणेश तरुण मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी जुना बुधवार पेठेतील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. ...