-प्रा. रणधीर देसाईजागतिकीकरणाच्या काळात सर्वहारा वंचितांचे संघर्ष लढे मंदावले आहेत. नवभांडवली अवस्थेत त्यांचे आवाजच नाहीसे करून टाकले जात आहेत. सामान्यांच्या अस्तित्वालाच या काळाने बेदखल केले आहे. अशा काळात काही एक ध्येयाने व अंतरिक ऊर्जेने धडपडणारी ...
कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील सहकारी बँकेच्या १७ कोटी ३१ लाख आठ हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह २३ संचालकांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, मयूर ...
गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे. ...
कोल्हापूर येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल. ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरुन क्रीडाज्योत प्रज्वलित करुन शहराच्या प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील व ...
एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविर ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवक पदावर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना येथून पुढे महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देणार नाही. तसा निरोप संबंधित नगरसेवकांना दिला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...