कदमवाडी (ता. करवीर) येथील धैर्यशील धनाजी पाटील याने ‘गेट २०१९’ परीक्षेत ८४.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. त्याने या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘गेट परीक्षा (ग्रॅज ...
लाईन बझार व बापट कॅम्प येथील सांडपाणी उपसा केंद्राची कामे ठेकेदाराकडून मुदतीत करून घ्या आणि तेथील सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडे वळवा, अशा सक्त सूचना गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय ...
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर छातीचे कोट करून लढणाऱ्या सैनिकांना त्यांच्या मतदानाचा बहुमोल मताचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्ससेबल पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे इलेक्ट ...
काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्रा ...
नव्या पिढीमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी, अंतराळ व विज्ञानाबाबतचे गैरसमज दूर होऊन युवा वैज्ञानिक तयार व्हावेत, या उद्देशाने कोल्हापुरात भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने स्पेस इनोव्हेशन लॅब सुरू होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच ...
ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटल ...
राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सांगणारा कोल्हापूर जिल्हा महिलांना राजकीय स्थान देण्यात मात्र खूपच मागे असल्याचे चित्र दिसत आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत कशाबशा चार आमदार व दोनच महिला खासदारांना निवडून दिले आहे. ज्या निवडून आल्या आहेत, त्यादेखी ...
दहावीच्या इतिहास विषयाच्या पेपरला बुधवारी (दि. २०) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील २६ परीक्षार्थींना कॉपी करताना भरारी पथकाने पडकले. त्यात कोडोली (ता. पन्हाळा) केंद्रावरील १४ परीक्षार्थींचा समावेश आहे. परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आज, शुक्र ...
किमान विक्री दरापेक्षा कमी किमतीने साखर विकणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने देशातील ऊस उत्पादक राज्यांच्या साखर आयुक्तांना दिले आहेत. ...