बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅँड गोवा (बी.सी.एम.जी) यासाठी मुंबईत शनिवारी सुरू असलेल्या मतमोजणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर दुपारी मतमोजणी थांबविण्यात आली. ती अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा आदेश न्यायालयाने द ...
शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३ ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत उद्या, रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने बाजार समितीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. ...
पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदींविरोधात आणि विविध मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील शाळा दि. २७ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाने घेतला आहे. या आंदोलनात सर्व शाळा, संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ शिक ...
कोल्हापूर येथील ‘सावली केअर सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंध व्यक्तींसाठीच्या कार्यशाळेचा तीन जिल्ह्यांतील १९ अंधांनी लाभ घेतला. दोन दिवसांची ही कार्यशाळा पार पडली. ...
कोल्हापूर : मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या मराठा युवकांच्या कर्जाचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा धोरणात्मक ... ...