महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांची मंगळवारी सातारा येथे तडकाफडकी बदली झाली. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातून योजनेतील रुग्णालयांवर जे छापे टाकण्यात आले, या पार्श्वभूमीवर पाटील यांची बदली झाल्यामुळे चर्चेला ...
बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिच्या (वडणगे, जि. कोल्हापूर) येथील घराशेजारीच त्या पद्धतीची वातानुकूलित तालीम बांधण्यात आली आहे. ...
शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी अजित देसाई याला कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून अशी विकृती पुन्हा तालुक्यात निर्माण होणार नाही, अशी मागणी दोडामार्ग तालुका यूथ हेल्पलाईन व नारीशक्ती संघटनेच्यावतीने करण्यात आली. ...
पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास योग्य करणे, गुन्हेगाराला शिक्षेस पात्र करणे, म्हणजे सत्याचा शोध घेतल्यासारखे आहे, हेच न्यायदेवतेला अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये पुण्यासाठी ... ...
गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला ...
कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले. ...
गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त ...