विश्वास पाटील। पंतप्रधानांनी विविधतेलाच आव्हान दिले आहे. त्यांनी सर्वधर्मीयांना समान वागणूक द्यायला हवी, पण अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला जात ... ...
गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता ...
आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी ...
सुरेल गायकी आणि लाघवी अभिनयाने अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातलेली गायिका व ‘लोकमत’च्या सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय संगीत पुरस्काराची विजेती आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांचा ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी (दि. २) लाइव्ह कॉन्सर्टचे आय ...
मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...