लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

सीसीटीव्ही फुटेज पाहून हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करणार -के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल हंगाम - Marathi News | CCTV footage will be filed on the killers of the killers - KSA Senior league football season | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीसीटीव्ही फुटेज पाहून हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करणार -के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल हंगाम

फुटबॉल सामन्यांदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या रसिकांवर सीसीटीव्ही फुटेज पाहून त्वरित गुन्हे दाखल करणार, असा इशारा शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला. यंदाच्या के. एस. ए. वरिष्ठ गट फुटबॉल हंगामास उद्या, शनिवारपासून सुरू होत आहे ...

‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ हा माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा दिवस सुप्रिया सुळे यांचा चंद्रकांत पाटील यांना प्रतिटोला - Marathi News |  'Khadd Mukta Maharashtra' is the happiest day for Supriya Sule's Chandrakant Patil. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ हा माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा दिवस सुप्रिया सुळे यांचा चंद्रकांत पाटील यांना प्रतिटोला

ज्या दिवशी महाराष्ट्र खड्डेमुक्त होईल, तो दिवस माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असेल,’ असा प्रतिटोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला ...

बाजार समिती सभापती राजीनामा लांबणीवर -सोमवारनंतरच प्रक्रिया: - Marathi News | Prohibition of resignation of market committee chairman - only after process: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाजार समिती सभापती राजीनामा लांबणीवर -सोमवारनंतरच प्रक्रिया:

बाजार समितीत आधी कोण राजीनामा देणार, यावरून सभापती, उपसभापती यांच्यात गुरुवारी दिवसभर मतैक्य न झाल्याने एकाचाही राजीनामा होऊ शकला नाही. आता हे प्रकरण नेत्यांच्या कानांवर घातले जाणार आहे ...

 खा. महाडिक पवार यांच्यासोबत आल्याच्या चर्चेने रंगत-स्वागतासाठी विश्रामगृहावर झुंबड : कार्यकर्ते चार्ज - Marathi News | Eat Mhadik Pawar joining the discussion with a resident of the house; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : खा. महाडिक पवार यांच्यासोबत आल्याच्या चर्चेने रंगत-स्वागतासाठी विश्रामगृहावर झुंबड : कार्यकर्ते चार्ज

ज्यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादीतूनच उघड विरोध झाला, ते खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच पुण्यातून गाडीतून आल्याची चर्चाच गुरुवारी दुपारी पवार यांच्या स्वागतावेळी विश्रामधामवर जास्त रंगली. पवार यांच्या स्वागत ...

कोल्हापूर : शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव दुरुस्त करा-बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे आंदोलन - Marathi News | Kolhapur: Movement of Shivaji Stadium Swimming Pool Amendment - B Ward Injustice Action Committee Movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव दुरुस्त करा-बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे आंदोलन

शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हा तलाव मरणासन्न अवस्थेत आहे. त्याची त्वरित दुरुस्ती करून तो खुला करावा, या मागणीसाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे गुरुवारी जिल्हा क्रीडा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले ...

शेट्टी, महाडिक, सतेज पाटील यांच्यात जुगलबंदी-तिघांचे एकमेकांना टोमणे-साधली प्रचाराची संधी - Marathi News | Shetty, Mahadik, Satej Patil, Jugalbandi-the opportunity to campaign against each other | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेट्टी, महाडिक, सतेज पाटील यांच्यात जुगलबंदी-तिघांचे एकमेकांना टोमणे-साधली प्रचाराची संधी

रेशनधारकांनी गुरुवारी कोल्हापुरात काढलेल्या विराट मोर्चाने प्रशासनाला कितपत धडकी भरवली, हा भाग वेगळा, पण प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र तातडीने मोर्चाचे व्यासपीठ गाठत पाठिंबा जाहीर करत, प्रचाराची आयती संधी साधली ...

कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा - Marathi News | Much of the repression, the agitation will not stop, the message of the gross Maratha community will not stop | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कितीही दडपशाही करा, आंदोलन थांबणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा

‘कितीही दडपशाही करा, आरक्षणासाठीचे आंदोलन आता थांबणार नाही. फसवणूक केली तर याद राखा,’ असा इशारा सकल मराठा समाजाने कोल्हापुरात दिला. सरकारची भूमिका दिशाभूल करणारी असल्याने संपूर्ण राज्यातून सोमवारी ...

इच्छुक महापौरांची ‘साहेबां’च्या स्वागतासाठी धावपळ--उपस्थिती चर्चेचा विषय - Marathi News | Running for the welcome of the mayor's 'Saheb' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इच्छुक महापौरांची ‘साहेबां’च्या स्वागतासाठी धावपळ--उपस्थिती चर्चेचा विषय

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या पाचपैकी चार महिला नगरसेवकांची गुरुवारी दुपारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी चांगलीच धावपळ उडाली ...

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठात सोमवारपासून कबड्डीचा थरार...६८ विद्यापीठातील स्पधर्कांचे सामने रंगणार.. - Marathi News | Kolhapur: Kabaddi thriller will be held at Shivaji University from Monday ... 68 matches will be played in the university. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठात सोमवारपासून कबड्डीचा थरार...६८ विद्यापीठातील स्पधर्कांचे सामने रंगणार..

शिवाजी विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा सोमवार (दि. २६) ते शुक्रवार (दि. ३०) दरम्यान होणार आहे. त्यामध्ये पश्चिम विभागातील ६८ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. ...