साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला. ...
मी शेतकऱ्यांचा नेता नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उभा आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. ...
पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लिल व्हिडीओ क्लीप तयार करुन ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहीतेवर सामुहीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नराधमांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. ...
धर्मांध शक्तींचा पराभव केला पाहिजे, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) घेतली आहे. त्या भूमिकेशी सहमत असलेल्या खासदार राजू शेट्टी यांना आम्ही या निवडणुकीत साथ देत आहोत. ...