शिवाजी विद्यापीठाचे प्रशासन कायदा आणि नियमाने सुरू आहे. यापुढेदेखील त्याच पद्धतीने कामकाज चालणार आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने विनाकारण चिखलफेक करून प्रगतिपथावरील विद्यापीठाची आणि कुलगुरू म्हणून माझी विनापुरावा आरोप करून बदनामी के ...
कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत् ...
श्री छत्रपती शाहू महाराज स्वंयरोजगार संस्था, कोल्हापूरतर्फे संस्थापक रणजित सांगावकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरविण्यात आले आहे. याचे उदघाटन मिणचेकर यांच्या हस्ते ...
कोल्हापूर जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह ...
वृद्धापकाळामध्ये नवी उभारी, नवी ऊर्जा देत नसलेल्या व्यक्तिंनी समाजाला मोठ योगदान दिले आहे. त्यापैकींच एक म्हणज केरळचे हरिबास्करन (वय ७०) होय. सायकलवरून केरळमधून निघालेले हरिबास्करन कर्नाटक प्रवास पूर्ण करून आता महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. सोमवारी ...
कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दौलत देसाई यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातून सोमवारी (दि. ११) कार्यमुक्त झाल्यानंतर बहुधा बुधवार (दि. १३) नंतर येथे रुजू होणार असल ...