उद्यमनगरातील भारत बेकरी जवळ ऑटो रिक्षातून उतरुन कामावर पायी चालत जात असताना ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ...
शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून, मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होत आहे. मतमोजणीचा काउंटडाऊन सुरू असतानाच विविध वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असली ...
केंद्र शासनाच्या ‘अटल’ सौर कृषी पंप योजना २ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १० कोटी ४२ लाख रुपये खर्चून ३४६ सौर कृषी पंप बसविले आहेत. ज्यांंच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे ...
औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत ...
मान्सूनचे आगमन उशिरा होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने चिकोत्रा पाटबंधारे विभागाने सतर्कता बाळगण्याच्यादृष्टीने नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीत धरणातून २८ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी २ जूनला ...
खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका-जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ह्यएस. टी.ह्ण गँगचा म्होरक्या तसेच इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती संजय शंकर तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांच्या विरोधात संघटित ...
अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, आदींबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला नवे रूप देण्यात आले आहे. रंग-संगती, विविध शैक्षणिक संस्थांच्या लिंक्स्, दिव्यांग विद्यार्थी आणि व्यक्तींसाठी विशेष सु ...
कोल्हापूरचे तापमान ४१ डिग्रीवर कायम राहिल्याने सोमवारी दिवसभर उष्म्याने अंगाची लाही-लाही होत होती. मंगळवारपासून जिल्ह्याच्या तापमानात थोडी घसरण होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. ...