जरी युती झाली तरी आम्हाला आता एकट्यानेच निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेसारखे आम्ही लाचार नाही. त्यांच्यासारखे आम्ही कोणासमोरही गुडघे टेकणार नाही. कोकणचा विकास खुंटल्याने येत्या निवडणुकीत स्वाभीमान पक्ष विरोधकांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. माझा कोक ...
कोल्हापूर शहरातील दसरा चौक येथील दोन, तर बसंत बहार असेंब्ली रोडवरील एक असे तीन पेट्रोल पंप लागोपाठ तीन वर्षात बंद झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे. ...
कोल्हापूर जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ यांच्या समन्वयाने युवा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगावचा धावपटू रूतुल शिंदे आणि बळवंत क ...
दूचाकीचे हॅण्डल घासल्याच्या कारणावरुन कोयता व बांबूने तिघांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांवर बुधवारी (दि. २०) रात्री राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. ...
शिवाजी विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील सत्यजित संजय पाटील ठरला. पुलाची शिरोली (ता. करवीर) येथील ...
समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला ...
आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आतापासूनच जिल्ह्यात गोव्याहून विदेशी मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिन्याभरात डझनभर ...
कुस्तीशौकिनांनी खचाखच भरलेल्या मैदानात रात्री सव्वा दहा वाजता सुरू झालेल्या अंतिम लढतीत ‘महाराष्ट्र केसरी’मध्ये लढलेला गंगावेशचा माउली जमदाडेला सोलापूरच्या नवखा परंतु चपळ असणाऱ्या हर्षवर्धन थोरातने गुणांवर हरवत लाल आखाडा चषकावर नाव कोरले. ...