कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या महिला सुरक्षारक्षकेच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ६० हजार रोकड, सोन्याच्या दोन रिंगा, चांदीचा करंडा, दोन छल्ले असा सुमारे ७० हजार किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे रविवारी उघडकीस आले. ...
अटीतटीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ला १-१ असे बरोबरीत रोखले. ...
बारावी परीक्षेचा नंबर कोणत्या महाविद्यालयात आहे, ते पाहून येतो, असे सांगून निघून गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहा दिवस उजाडले, तरी ठावठिकाणा लागलेला नाही. ...
पीरवाडी (ता. करवीर) येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये ३0 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, बँकेची कागदपत्रके असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हो ...
कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्या ...