कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील तिघा दरोडेखोरांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी राज्य शासनाने लादलेल्या जाचक अटींविरोधात सोमवारी इंडिपेंडंट इंग्लिश मीडिअम स्कूल्स असोसिएशनच्यावतीने शाळा बंद ठेवून निषेध करण्यात आला. याअंतर्गत राज्यातील साडेचार हजार व कोल्हापूर जिल्ह्यातील ...
पुण्यातील डी. एस. के.गु्रपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी विभागीय अधिकारी मावळ पुणे यांचेकडे अर्ज भरून द्यावा, त्याचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूचना फलक ...
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी सभापती अशोक जाधव, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी स्थायी समितीत सादर केले. सर्व शाळेतून ई लर्निंगची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्धार अंदाजपत्रकात करण्यात आला आहे ...
कोणतीही करवाढ नसलेले, कोणतीही नावीन्यपूर्ण योजना नसलेले आणि सुरू असलेल्या जुन्याच योजनांच्या पूर्ततेवर जोर देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने सन २०१९-२० सालाचे नवीन अंदाजपत्रक सोमवारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी स्थायी समितीला सादर केले. अंदाजप ...
आई अंबाबाई सरकारने आमची घरं दारं जमिनी काढून घेतल्या, ते परत देण्याची आणि आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची सरकारला बुद्धी दे असे साकडे मंगळवारी चांदोली अभयारण्यग्रस्तांनी देवीला घातले. गेल्या २० वर्षांपासून पूर्नवसनाकडे डोळे लावून बसलेल्या महिलांनी स ...
कोल्हापूर विविध मागण्यांसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सामान्य प्र्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांन ...
कोल्हापूर : मुंबईचे दहशतवाद-विरोधी पथकाचे सुहास वारके यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली, तर विश्वास नांगरे-पाटील यांची ... ...
डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिकल सुवर्णकप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासह मेडल्स आणि जपान दौऱ्याचा मान मिळविला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रकल्पांमधून ...