शिवसेना-भाजपा युतीचा पहिली महासभा येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरात पार पडणार आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शिवसेना-भाजपा युती प्रचाराचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...
संसदेत कितीही चांगले काम केले आणि संसदरत्न पुरस्कार मिळविण्यात यश मिळाले असले तरी प्रत्यक्षात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत तसेच नगरसेवकांत संवाद ...
धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले. ...
उसाच्या राज्याच्या वैधानिक किमतीपेक्षा जादा दिलेल्या ऊसदरावर कसा प्राप्तिकर लावायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे बाटलीत बंद असलेले हे प्राप्तिकराचे भूत देशातील साखर ...
राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी ज ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे. ...
इंटेरियर डिझाईनचा कोर्स करणाऱ्या युवतीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी संशयित इंद्रजित धनंजय पठाडे (वय २३, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर)याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मार्चला गुन्हा दाखल झाला आहे. ...