‘नमामी पंचगंगे’ या उपक्रमा अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आयोजित महाश्रमदानास गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेच्या वतीने ही मोहीम सकाळी साडेसहा ते ११ या वेळेत राजाराम बंधारा तसेच पंचगंगा घाटावर व रंकाळा तलाव या ठिकाणी राबविण्यात ...
कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला ह ...
गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानु ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी सिद्धार्थनगर आणि पद्माराजे उद्यान या प्रभागांतील उमेदवारांना मंगळवारी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली. यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताराबाई गार्डन परिसरातील मुख्य निवडणूक कार्यालयात गर्दी केली ह ...
कोल्हापूर येथील नव्या पिढीतील चित्रकार राहुल संजय सुतार यांच्या ‘जर्नी आॅफ नेचर’ हे चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत १७ ते २३ जूनदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील अटक केलेल्या संशयित आरोपींना २० जूनला होणाऱ्या सुनावणीसाठी हजर करावे, असे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये दोषारोपपत्राद्वारे नवीन चार कलमे वाढविण्यात ...
बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने आता पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून गती मिळणार आहे. गुणपत्रिका घेण्यासाठी मंगळवारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली. पुढील प्रवेश प्रक्रियेची चौकशी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आ ...
बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे. ...
वीज दरवाढीमुळे अन्य राज्यांशी स्पर्धा करता येत नसल्याने पाच दिवसांचा आठवडा आणि दोन शिफ्टमध्ये काम करण्याची वेळ जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योगांवर आली आहे. सध्या सरासरी ३० टक्क्यांनी उलाढाल घटली आहे. ...