शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ...
शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार आहे. २४ मार्चला सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे होणारी जाहीर सभा आता कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर होणार आहे. गर्दीचा उच्चांक होणार असल्याने युतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेत ...
बळीराज पार्टी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी १६ उमेदवारांची घोषणा सोमवारी पक्षाचे महासचिव दिंगबर लोहार यांनी केली. कोल्हापूरमधून किसन काटकर तर इचलकरंजीतून बी. जी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती लोहार यांनी पत्रकार ...
मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा गेऊन आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅँप बनवून घ्या, मतदान केंद्राबाहेर मतदारांना सावलीसाठी मंडप उभारावा, पाण्याचे नियोजन करा, अशा सुचना करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदा ...
कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या रविवारी रात्री झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी ... ...