मित्रांनो सध्या देशाच्या भविष्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता सुरू आहे. युवकांना भडकावणे व जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशाच्या राजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत आहेत. गेली साडेचार वर्षे भाजपला शिव्या घालणारे उध्दव ठाक ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील भाग निश्चित करून त्याची अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी (दि. ३०) येथे दिले. ...
निवडणुकीची ड्यूटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांकरिता पोस्टल मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने करून दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोस्टल मतदानाचे फॉर्म भरून द्यावेत. ...
कुलगुरूंचा मनमानी कारभार, पदवी प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरण, बाहेरील विद्यापीठांतील उमेदवारांच्या चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या करणे, आदींमुळे शिवाजी विद्यापीठाची बदनामी होत आहे. या चुकांची दुरुस्ती करावी. बेकायदेशीर कामकाज थांबवावे, संबंधित प्रकरणांम ...
कोल्हापूर : ‘जिल्ह्णातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस संपविण्याचा विडा उचलणाऱ्या महाडिक कुटुंबीयांना सहकार्य कसे करायचे? असा सवाल करीत आता वेळ ... ...