सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित ...
‘आशां’कडून कोणतेही काम विनामोबदला करून घ्यायचे नाही, असे शासन आदेश असतानाही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत डेंग्यू रुग्णांचे सर्व्हे ‘आशां’कडून फुकटात करून घेतले जात आहेत. ...
पाहुण्यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली नाही, मुलाला सोन्याची चेन व ब्रेसलेट घातले नाही, या कारणांमुळे ऐन साखरपुड्यावेळी लग्न मोडून वराकडील सर्वजण निघून गेल्यामुळे नियोजित वधूने बदनामी ...
‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा ...
महानगरपालिकेमार्फत शहरातील नवीन बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानगीची प्रक्रिया एकाच कार्यालयातून सुलभ पद्धतीने व्हावी, म्हणून २०१४ सालापासून ‘एक खिडकी योजना’ अमलात आणली; परंतु ही केंद्रीयीकरणाची पद्धत ...
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील ६८२ बालमृत्यू झाले आहेत. त्यांतील ९० टक्के बालमृत्यू हे बालकांचे संगोपन, आरोग्यासंबंधीच्या रूढी-परंपरा, गैरसमज आणि अज्ञानामुळे झाले ...
हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले. ...