‘पुराणतत्व’ या विषयाच्या पदवीधर शिक्षणासाठी अर्थिक कोंडमाऱ्याशी धडपडणाºया पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शिवप्रसाद सुनील शेवाळे याचा शैक्षणिक प्रवास खडतर बनत आहे. ...
विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून शिवसेनेची पकड असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांतून, तसेच राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून ही पकड ...
आज गुरूपौर्णिमा. गुरुजींना वंदन करण्याचा, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस. गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा दिवस. प्रत्येकजण एका आदर्श गुरूच्या शोधात असतो. ज्याला तो भेटतो, त्याचे जीवन सफल होऊन जाते. म्हणूनच म्हटले जाते... ...
राज्य शासनाने ‘ज्याच्या नावावर वाहन, त्याला रेशनरील धान्य बंद,’ असा फतवा काढला आहे. तो अन्यायकारक असून, तो तातडीने मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन सोमवारी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ...
मी पोलीस आहे, पुढे दरोडा पडला आहे, साहेबांनी तपासणी करायचे आदेश दिले आहेत, तुमच्याजवळ काय आहे त्या दाखवा अशी बतावणी करुन वृध्दाच्या गळ्यातील ३० हजार किंमतीची सोन्याची चेन भामट्याने हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. ...
शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् रविवारी अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे ...