फुलेवाडी परिसरातील इंगवले कॉलनी येथील पलाश पाटील यांच्या घरी बुधवारी दुपारी सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी इंडियन कोब्रा या सहा फुटी जहाल विषारी सापास पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहासमोरील निवासस्थानांत चार घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित राजेंद्र गणपती केदार (वय ३८, रा. डोणाज, ता. मंगळवेढा, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत ...
मी त्या वेळेला न्यू कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम.मध्ये होतो. मंगळवार पेठेत भाड्याने खोली घेऊन राहत होतो; परंतु आम्ही गावात त्यावेळी शेका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होतो. ...
चाटे शिक्षण समुह पुरस्कृत व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनवतीने विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या आंतर जिल्हा निमंत्रत ...
राष्ट्रीय स्तरावरील आयलीग, इंडियन वुमेन्स लीग व नेदरलँड-भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय अशा यशस्वी संयोजनानंतर अखिल भारतीय फुुटबॉल महासंघ (नवी दिल्ली) वतीने कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती शाहू स्टेडियम येथे हिरो कनिष्ठ गट ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाची चैत्रयात्रा बुधवारपासून सुरु झाली आहे. यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार असून गेल्या ... ...