धर्मांध शक्तींचा पराभव केला पाहिजे, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) घेतली आहे. त्या भूमिकेशी सहमत असलेल्या खासदार राजू शेट्टी यांना आम्ही या निवडणुकीत साथ देत आहोत. ...
महापालिका शाळांमध्ये गैरसोर्इंचा सुकाळ आणि विद्यार्थ्यांचा दुष्काळ अशी परिस्थिती असताना नेहरूनगर विद्यामंदिर शाळा क्रमांक ६१ मात्र अपवाद ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्यासाठी शाळेच्या ...
महाडिकांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला आहे. परंतू हा दूध संघ कोणत्याही परिस्थितीत मल्टिस्टेट होवू देणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत दिले जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ...
पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहितेवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर शुक्रवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’, ‘जयसिंगपूर’, ‘पेठवडगाव’, ‘इस्लामपूर’ या ... ...