दहावीच्या परीक्षेत शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत गणित भाग दोन (भूमिती) या विषयाचा पेपर झाला. त्या दरम्यान कॉपी करताना कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण ११ परीक्षार्थी सापडले. त्यातील सर्वाधिक सात परीक्षार्थी हे नांदणी (ता ...
चं दगड विधानसभा मतदारसंघातून तब्बल १९ हजारांचे मताधिक्य घेतलेल्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासमोर यावेळी हे मताधिक्य अबाधित राखण्याचे आव्हान राहील. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना या ठिकाणी किमान मंडलिक यांच्याबरोबर राहण्यासाठी निकराचे प्रयत्न ...
राज्यातील ३५ जिल्हा परिषदांच्या सुमारे १५ हजार जागा भरण्याच्या जाहिराती निघाल्यानंतर आता पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र ही नोकरभरतीची प्रक्रिया आॅनलाईन आणि पारदर्शी असून, ती ...
एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा ...
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला. ...
आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २४ मार्च (रविवारी) सकाळी दहा ते दुपारी बारा कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १८ हजार विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स ...
लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे. ...
ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपली गावे समृध्द झाली पाहिजेत. ती समृध्द झाली तरच गावाकडची ओढ वाढते. केवळ पोटाची भूक भागली म्हणजे विकास नव्हे तर मानसिक समाधानही महत्वाचे आहे. असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सरपंच आणि पदाधिकाऱ् ...
पक्षीय निर्बंधांमुळे यापुढे उघडपणे शिवसेनेचे प्रचार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या. शिवसेनेच्या प्रचाराची सगळी सूत्रे आता गटनेते शारंगधर देशमुख स ...