मध्यरात्री एकनंतर चित्रपट दाखविण्यास बंदी असताना रविवारी (दि. २६)मध्यरात्री इचलकरंजीतील फॉर्च्युन मल्टिप्लेक्स ‘रात्रीस खेळ चालला’ याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, चित्रपटगृहमालक कनक ब्रजलाल शहा यांना अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यां ...
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणा अंतर्गत बगिचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या दगडांमध्ये करावे; त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचना बदलावी, अशी मागणी समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समि ...
जयप्रभा स्टुडिओची जागा विकासकाला देण्याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळासह नऊ चित्रपट व्यावसायिकांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि लता मंगेशकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर बुधवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने हा निकाल दिला. ...
कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभे करण्यात येत असलेल्या शाहू समाधी स्मारकाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील पुढील काही महिन्यात जलदगतीने केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठक ...
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे. तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान ...
शासनाच्या कल्याणकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने यांनी नेहमीच सकारात्मक योगदान दिले आहे. सकारात्मक कार्यशैली व उदंड जनसंपर्क हेच त्यांच्या यशस्वी कारकीदीर्चे गमक आहे, असे गौरवोद्गार महानगरपालिकेच ...
कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओच्या मिळकतींवर कोणतेही बांधकाम करण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुभा आहे, त्यामुळे याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि ९ चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे. ...
कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील आभार दौरे आटोपल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उपसण्याची तयारी केली ... ...
कोल्हापूूर : ‘गोकुळ’ दूध संघाने केलेल्याने पशुखाद्य दरवाढीमुळे दूध उत्पादकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेने जनावरांसह संघाच्या ताराबाई ... ...