रमनमळा मतमोजणी केंद्राबाहेर जाण्यासाठी आदेश धुडकावून हुज्जत घालणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण-अर्थ समिती सभापती व गोकुळचे संचालक अमरीश संजय घाटगे (वय ३०) यांना बंदोबस्ताला असणाºया पोलीसांनी मारहाण केली. ...
पन्हाळा येथे लोकसभा निवडणुकांची निकाल भाजपाच्या बाजुने लागताच एकच जल्लोष . पन्हाळ्यावर लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाला मतदान झाले होते ...
लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक विजयी झाले. आमदार बंटी उर्फ सतेज पाटील गटाने ‘आमच ठरलय’ या घोषणेप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ...
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकारत आहे. ...
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात निकालाचा ट्रेंड बदलण्याची शक्यता दिसत नाही. कारण एकाही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक याना मताधिक्य मिळताना दिसत नाही..कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे संजय मंडलिक हे सहाव्या(पूर्ण) फे ...
कोल्हापूर मतदारसंघाप्रमाणेचे जवळच असललेला हातकणंगले हा देखिल मतदार संघ स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभर चर्चेत होता. राजू शेट्टी यांचेच वर्चस्व राहील अशी आशा असताना शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी चांगलीच आघाडी घेत स्वाभिमानीची दमदार ...
हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे धैर्य शील माने हे दुसऱ्या फेरीअखेर 12231मतांनी आघाडीवर. पहिल्या मतमोजमीमध्ये आघाडी. धैर्यशील माने यांना शिवसेनेच्या धैर्यधील माने यांना 8442 मतांची आघाडी आहे . ...