कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रश्नी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करावा असे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. ...
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे जौदाळ-वडणगे (ता. करवीर) येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेलेल्या पूरग्रस्तांची सात घरे चोरट्यांनी फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी गावातील दोघांना अटक केली. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पा ...
मोटारसायकलच्या युटिलिटी बॉक्समधील लोखंडी पाने काढत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन अज्ञात तरुणांनी अपहरण करुन केलेल्या मारहाणीत प्रदीप विलासराव देसाई (वय ४२ रा. सानेगुरूजी वसाहत) हे जखमी झाले. ...