पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे बापट कॅम्पमध्ये गणेशमूर्तींचे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आला होता. याही परिस्थितीवर मात करत बापट कॅम्प येथील कुंभारबांधवांनी महापुराच्या संकटावर मात करून अल्पावधीतच भाविकांना सुमारे वीस हजारांहून अधिक घरगुती व मंडळा ...
राज्य सहकारी बॅँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आमच्यावर जी कलमे लावून गुन्हे दाखल केले होते, ती कलमे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. कायद्यास अधीन राहून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी संचालक आमदार हसन मुश्रीफ या ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे माधवी गवंडी यांनी राजीनामा देउ नये, अशी भूमिका महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्यामुळे महा ...
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाग ...
अधून-मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अखंड गजर करत सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. ...
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक विभागाने रंगीत तालीम घेतली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यां ...