राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने बुधवारी या भेटीची जिल्हाभर चर्चा सुरू होती. महाडिक समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्याचे चित्र पाहावयास म ...
लोकसहभागातून पोकलॅन मशीन व जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी रंकाळ्यातील गाळ उपसा करण्यात आला. या कामास नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलॅन मशीन व गुजरी येथील गुजरी सराफ व्यावसायिक संग्राम साळोखे यांनी एक जे. सी. बी. मशीन उपलब्ध करून दिले. आयुक्त डॉ. मल्ल ...
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जर्मनीतील म्युनिच शूटिंग रेंजवर झालेल्या विश्वचषक आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दुसऱ्यांदा आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याची किल्ली मिळविली, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज ...
असह्य वेदनांमुळे ती चालू शकत नाही. तिचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली पूर्णपणे वाकलेला असल्याने तिला धड उभेही राहता येत नाही. कोणती तरी दाक्षिणात्य भाषा अतिशय क्षीण आवाजात ती बोलत असल्याने ती नेमकी काय म्हणते ते कळत नाही. ...
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी रिंगणात होती. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते तर कोल्हापुरात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांना सांभाळताना व ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी नवी मुंबई पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त करीत, तसे लेखी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. ...