अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दि ...
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघातून लढलेल्या शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह १५ उमेदवारांचा खर्च अंतिम झाला असून, तो ७० लाखांच्या आत झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. ...
पावसाळ्यापूर्वी गेले दीड महिने शहरात एकीकडे महास्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामार्फत नाले, मैदाने सफाई होत असताना दुसरीकडे रविवारी झालेल्या एकाच पावसातच संपूर्ण शहर तुंबल्याचे विदारक चित्र समोर आले. महास्वच्छता मोहिमेमुळे नाल्याचे पात्र रुंदावले असले त ...
कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील ... ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपपत्रात वाढीव आठ कलमांचा समावेश केला गेला. त्यातील ‘१२० ब’ कलमानुसार सर्वच आरोपींनी कट रचून हत्या क ...
आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्येक आपदा सखीने आपापल्या तालुक्यातील शाळांना भेटी देऊन तेथील आपदा सखींना प्रशिक्षण द्यावे आणि नवीन आपदा सखी तयार कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी येथे केले. रमणमळा परिसरातील गृहरक्षक दल केंद् ...
वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली ...
तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्य ...
कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी ... ...