कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यामध्ये कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गृह खात्याने चौकशीचे आदेश दिले होते. येथील ...
भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला. ...
: ‘एक प्यार का नगमा है... मौजों की रवानी है; जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी-मेरी कहानी है..., सत्यम् शिवम् सुंदरम्, हसता हुआ नुराणी चेहरा अशा अवीट गोडीच्या गीतांची कहाणी... बालपणीच सुरू झालेला सुरांचा प्रवास, सी. रामचंद्र यांच्यासारखे गुरू ...
खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल ...
मुंबईपाठोपाठ पुण्यात भींती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धोकादायक इमारती उतरवण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. तत्पुर्वी शहरातील सुमारे शंभरहून अधिक धोकादायक इमारतींना उतरुन घेण्याच्या तसेच स्ट ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांनी मराठा दाखल्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती (टोकन) ग्राह्य धरून प्रवेश देण्यात यावा. त्याबाबतची सूचना सर्व महाविद्यालयांना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील मूकबधिरांच्या अनुशेष भरतीमध्ये ‘समान संधी, समान हक्क’ या तत्त्वावर सरळसेवेत रिक्त पदे भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी मूक-कर्णबधिर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...