जकातीचा ठेका घेतलेल्या फेअरडील कंपनीने नुकसान भरपाईकरिता केलेल्या दाव्यात लवाद आणि वकिलांच्या फीवर महानगरपालिका प्रशासनाने गेल्या २० वर्षांत एक कोटी २२ लाख रुपये खर्च केल्याची माहिती ...
हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनधारकांची यादी तयार करून त्यांना समुपदेशनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सकाळी नऊ ते १० व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस ...
सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित ...
‘आशां’कडून कोणतेही काम विनामोबदला करून घ्यायचे नाही, असे शासन आदेश असतानाही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत डेंग्यू रुग्णांचे सर्व्हे ‘आशां’कडून फुकटात करून घेतले जात आहेत. ...
पाहुण्यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली नाही, मुलाला सोन्याची चेन व ब्रेसलेट घातले नाही, या कारणांमुळे ऐन साखरपुड्यावेळी लग्न मोडून वराकडील सर्वजण निघून गेल्यामुळे नियोजित वधूने बदनामी ...
‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा ...