दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्याव ...
कोल्हापूर - जोतिबा-केर्ली या मुख्य मार्गावरील रस्त्यावर भेगा पडल्या असून बाजूला पुर्णपणे खचत निघाला आहे. गायमुख वळण रस्त्यावर असणाऱ्या भीमाशंकर ... ...
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ...
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या गेल्या ३७ वर्षांत खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या क्रिकेटचे नाव राज्यात पोहोचविण्याची किमया केवळ माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यामुळेच शक्य झाली. किंबहुना त्यांच्या नावाशिवाय कोल्हापूरच्या क्रिकेटचे नाव अपूर्णच आहे, अ ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या जमिनींचे व्यवस्थापन, वहिवाटदारांकडून नियमांचा भंग, खंड देण्यास नकार, जमिनी ताब्यात घेणे, अतिक्रमणविरोधी कारवाई, जमिनींचे गैरव्यवहार, परस्पर विक्री या सगळ्या कारभारांविरोधात कायदेशीर क ...
कोल्हापूर शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध झाली. या फेरीत प्रवेशासाठी एकूण ६ हजार १२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांची प्रशासकीय बैठक उद्या, बुधवारी होत आहे. त्यानंतर बैठकीत काय ठरले, यासंदर्भातील निर्णय ते शुक्रवारी (दि. २ आॅगस्ट) सांगणार आहेत. त्या निर्णयानंतर आंद ...