कोल्हापूर : दिवाळीपासूनच्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. शुक्रवारी पहाटे हलक्या सरी कोसळल्या. ... ...
विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राबल्याचे फळ म्हणून ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची लवकरच महापौरपदी वर्णी लागणार असून, त्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. याबाबत आमदार ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केली जाणारी ५९ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५) पासून केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सायंकाळी सात वाजता यशोधरा पंचशील थिएटर अॅकेड ...
वेतवडे पैकी मुसलमानवाडी (ता. पन्हाळा) येथे शुक्रवारी शेतजमिनीच्या वादातून भावावर खुरप्याने डोक्यात वार करून खुनी हल्ला केला. महमद अहमद शेख (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. नऊ टाके पडले आहेत. ...
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेमुळे देशातील दूध उत्पादक व एकूणच दूध व्यवसाय अडचणीत येणार नाही, याची काळजी केंद्र सरकार घेणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू श ...
घाडगे यांनी सर्व नागरिकांनी संयम ठेवावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपासाचे काम सुरळीत चालू असून, मोर्चा व निवेदन देण्यास येऊन पोलिसांचा वेळ घेण्यापेक्षा शांत राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. ...
कोल्हापूरकरांच्या ३० वर्षांच्या आंदोलनानंतर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला. सव्वा दोन वर्षांत पूर्ण होणारे काम पाच वर्ष होत आले तरी रखडलेलेच आहे. ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे ...
र्वरित तीन महिने लाटकर यांना संधी देण्याचे ठरले; परंतु गवंडी यांचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणूक लागली आणि महापौर निवडणूक घेण्यावर राज्य सरकारनेच निर्बंध आणले; त्यामुळे त्यांना आणखी दीड महिना संधी मिळाली. ...