Kolhapur Flood: पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यामधील गंभीर पूरस्थितीशी दोन हात करत पन्हाळा तालुक्यातील वाघवें येथील गरोदर मातेने एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला. ...
पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत. ...
कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे भेट देवून पुरग्रस्त भागाची पाहणी केली. येणार्या आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्य ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे. ...
बुधवार पेठ येथे रस्त्याला भेग पडल्याने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाण्यायेण्याचा रस्ता बंद झाला आहे. यात भर म्हणून की काय, आता या मार्गावरील तटबंदीचे मोठे दगडही रस्त्यावर कोसळू लागले असून, दरड कोसळण्याची भीती आहे; यामुळे पन्हाळकरांची पुरती कोंडी झाली आहे. ...