शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदव ...
महापुरामुळे आठ दिवसानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मंगळवारपासून सुरु झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती राहिली. पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे शाळांमध्ये चिखल, कोंदट वास पसरला आहे. त्यांच्या स्वच्छतेनंतरच पूर्ण क्षमतेने शाळा भरणार आहेत. त्य ...
कोल्हापूर शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात ४०० कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या साहायाने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड ह ...
महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद राहिल्याने कोल्हा पूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. गॅस-सिलिंडर नेण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी ... ...
गॅस सिलिंडरसाठी सोमवारी दिवसभर शहरामध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या. वितरकांच्या वतीने विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. सिलिंडर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...