माहेरी आलेल्या विवाहितेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा सागर गवळी (वय २५, रा. सुळकुड, ता. कागल) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ...
सतरा कोटी रुपये खर्च करून विभागीय क्रीडासंकुलाचे काम अद्यापही रखडले आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार व देखरेख करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्या ...
कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान माजले असून, या कार्यशाळेत काम करत असलेले दहाजण डेंग्यूसदृश तापाने आजारी असून, वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत ...
भाजप सरकार हे खोटे आणि फसवे आहे. या सरकारने बेरोजगारी वाढविली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या, शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत बळ द्या. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे तटस्थ म्हणून पा ...
स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. था ...
सलून व्यावसायिक व त्याच्या मित्रास जबरदस्तीने मोटारीत घालून त्यांचे अपहरण करण्याची तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ...
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या महिन्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निकषांनुसार जिल्ह्यात ... ...