सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथे गवताच्या शेतात आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात ... ...
दोन दिवसांवर परीक्षा असताना आरोग्य संचालनालयाकडून अपात्र ठरविल्याने प्रवेशपत्र मिळत नसल्याने कोल्हापूर विभागातील शुश्रूषा संवर्गातील ३५ हून अधिक परिचारिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांसाठी उद्या, रविवारी घेण्यात येणाऱ्या विशेष ल ...
विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षांतराबरोबरच राजकीय साठमारी जोरात सुरू असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रिंगणातून स्वताहून बाजूला जाणाऱ्य ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या स्थानिक ‘त्या’ तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. तपासपथक त्यांचा शोध घेत असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांची नावे बंद लिफाफ्यातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आ ...
कोल्हापुरातील पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबचे संस्थापक व क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर (वय ७०) यांचे निधन झाले. टेनिस बॉल क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटपटू म्हणून त्यांनी एक काळ गाजविला होता. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवार ...
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रकृतीच्या कारणामुळे तर त्यांनी ‘आई’च्या भूमिकेतून दिलेल्या सल्यानुसार त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यादेखील यावेळी चंदगड विध ...
बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गेच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू आहे. सिंहवाहिनी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, श्री अंबाबाईची प्रतिकृती, बंगाली पद्धतीच्या कोरीव मूर्ती अशा विविध प्रकारांतील मूर्ती घडविल्या जात आहेत. ...
शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव जयसिंगपूरमधील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये उत्साहात पार पडला. त्यातील विविध कलाप्रकारांमध्ये विवेकानंद महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स कॉलेजच्या (डीआरके कॉ ...