दसऱ्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने बँकेच्या सर्वसामान्यांना सणासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे. ...
२0१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडिया प्रचाराचे साधन म्हणून पुढे आले. पुढील पाच वर्षे त्याचा इतका प्रभाव वाढला, की २0१९ ची निवडणूकही जाहीर सभापेक्षा सोेशल मीडियावरील संदेशावरूनच गाजली. याला कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदा ...
कंदलगावमधील यशवंत हिंदोळे यांची रिया पाटील ही मुलगी. ती शाहूपुरीतील एका दवाखान्यात नोकरीला होती. दवाखान्याशेजारी काम करणारा बादल पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, रियाचे यापूर्वीही लग्न झाले असल्याने ...
राज्यात आता पक्ष सत्तेत आहे. तसेच जिल्ह्यात दोन खासदार व सहा आमदार असताना एका छताखाली हक्काचे कार्यालय नसल्याची खंत शिवसैनिकांना आहे. मुंबईतील ‘शिवसेना भवन’च्या धर्तीवर जिल्ह्यात ‘शिवसेना भवन’ उभारावे, असा सूर सर्वसामान्य शिवसैनिकांमधून उमटत आहे. ...
विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अव ...
वार्षिक तपासणीअंतर्गत ‘डीजीसीए’च्या पथकाने कोल्हापूर विमानतळाला भेट दिली. तपासणीसाठी हे पथक मंगळवारी (दि. २४) विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतल्यानंतर त्यांनी तपासणीचे काम सुरू केले. या पथकातील ‘डीजीसीए’च्या संचालक सुनेत् ...
परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकही जागा शिवसेना सोडणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मांडली. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे आकारणी करण्याची तरतूद कायद्यात नमूद आहे. तसेच मुदतवाढीसंदर्भातील शासन निर्णय कायद्यातील प्रक्रियानुसार पारित झाला असून, सदर शासन निर्णय महानगरपालिकेवर व गाळेधारकांवर बंधनकारक आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पा ...
ऐनवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यास धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. ...