नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमा ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानामध्ये तेविसाव्या रविवारी शहरातील पंचगंगा नदीघाट, रंकाळा तसेच जयंती नाल्याच्या काठावर स्वच्छता केली. या अभियानात एक दिवसात १२० टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. ...
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळे, खजूर, फळांची रेलचेल वाढली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. दोन-तीन भाज्यांचा अपवाद वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. कडधान्यांच्या दरात थोडी वाढ ...
इतरांना संसर्गातून होणारा असा हा आजार असल्याने टीबी झालेल्या रुग्णांनी ‘कफ एटिकेट्स’ पाळण्याची गरज आहे. खोकताना, शिंकताना, बोलताना तोंडावर रुमाल धरावा. ऊठसुट कुठेही थुंकू नये. कोणतेही व्यसन करू नये. ...
कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीन ...
तिची हंगेरी येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील ६२ किलो वजन गटात जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चार सुवर्णपदकांची कमाई केली ...
कोल्हापुर पासुन ३५ कि.मि.वर असणाऱ्या मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरु असुन विवीध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत. मसाई पठारावर रंगीबेरंगी रान फुलांची मुक्त ऊधळण सुरु असुन निसर्गनिर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहाण्यासाठी पर्यटक ...